कोरपना- अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू – TEAVEE न्यूज़ चैनल(इंडिया)™ [मराठी भाषा में]

कोरपना- अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू – TEAVEE न्यूज़ चैनल(इंडिया)™ [मराठी भाषा में]

Spread the love

TEAVEE न्यूज़ चैनल(इंडिया)™ [मराठी भाषा में] – कोरपना : – नांदाफाटा फाट्याकडून गडचांदूर येथे दुचाकीने जात असताना पावर हाउस जवळील वळणावर ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली.
अंगद साहु (२४) रा. नांदाफाटा असे मृतक युवकाचे नाव आहे. गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे नेण्यात आले ।

TEAVEE न्यूज़ चैनल(इंडिया)™

LATEST NEWS HINDI Maharashtra